paaovaYaa (paaoaeda)

पाटोदा स्थाने.
पाटवधा स्थाने
केदाराचे देऊळ । पाटवधा केदारीं गुंफे अवस्थान दिस १५ एकी वासना मास १ : रामेश्वरबा दिस २० : गावा पश्चिमे केदाराचें देउळ उत्तराभिमुख : चौकीं आसन : तेथचि चौकाखाली पश्चिमिली भितीसीं'
श्रमनिवृत्ती करवणें : चौकाचा दारवठा उत्तराभिमुख : जगतीचा दारवठा उत्तराभिमुख : एकी वासना पूर्वाभिमुख
गुंफा । केदाराचिया देउळा नैऋत्यकोनी पूर्वे जगतीआंतु गुंफा उत्तराभिमुख : तेथ पाखा आरुते अवस्थान : गुंफे १. राहिया भेटि ́२. भटां, महदाइसा भेटि ३. पद्मनाभी भेटि : गुंफेसि पटिसाळ पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख : पटिसाळे पश्चिमे आसन° : आंगणी मादनेंस्थान : जगतीबाहिरी दक्षिणे पौळीसीचि पिंपळ : तेथ आसन" : देउळा उत्तरे एकी वासना वायव्ये परिश्रय : उत्तरे जगतीची खिडकी :
वडातळी आसन । देउळा उत्तरे नै ऐलाडी वड : त्याचे पूर्विले पालवी आसन : ।।
3D video released...!!